Nachuni Tujhyapudhe Magate Marathi Lyrics | नाचुनी तुझ्यापुढे मागते
Nachuni Tujhyapudhe Magate / नाचुनी तुझ्यापुढे मागते नाचुनी तुझ्यापुढे मागते मुशाहिरा प्रीतभाव जाणशी तूच प्रीत-शाहिरा धुंद मी कलावती मी कुणा न मोजिले ठाकता तुझ्यापुढे का उगाची लाजले पापण्या जडावती, सूर होई कापरा जाणकार तू सख्या नामवंत पारखी सांगणेच संपले सांगू काय आणखी सद्गुणात कोंदणी बैसवी तुझा हिरा गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: राम कदम […]