Nako Re Bolus Majhyashi Marathi Lyrics | नको रे बोलूस माझ्याशी
Nako Re Bolus Majhyashi / नको रे बोलूस माझ्याशी नको रे बोलूस माझ्याशी प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसर्याशी तू नको रे बोलूस माझ्याशी शीळ घालिशी चंद्रावळीशी गूज बोलिशी राधेपाशी नट मुलखाचा तू हृषिकेशी गोकुळवासी मुली भुलविसी खेळशी दिवस, निशी गोकुळातील द्वाड पोरटी दहीदुध चोरीती तुझ्याचसाठी गोपी फिरती तुझ्याच पाठी अप्पलपोट्या तू मुलखाचा कळे न कोणाशी […]