Nauvari Lyrics in Marathi || नऊवारी लिरिक्स मराठी
Nauvari / नऊवारी कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखादुखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तु फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे ओठांची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी […]