आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Navika Chal Tethe Marathi Lyrics | नाविका चल तेथे

Navika Chal Tethe / नाविका चल तेथे नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे जिथे उन्हाचा स्पर्शही लोभस सरगम गुंजत झरतो पाऊस फुलासारखे तिथे फुलावे तुझे नि माझे जिणे मखमालीची जिथली हिरवळ मुळी न सुकते सुमनांचे दळ अवकाशाच्या तारा छेडी वारा मंदपणे प्रिय नयनातील भाव वाचता चुकून दिसावा मोर नाचता दूरदेशीचे बुलबुल यावे कधी मधी पाहुणे […]