आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Nila Samindar Nileech Nauka Marathi Lyrics | निळा समिंदर निळीच नौका

Nila Samindar Nileech Nauka / निळा समिंदर निळीच नौका निळा समिंदर, निळीच नौका निळे वरी आभाळ निळी पैठणी, निळसर राणी निळीच संध्याकाळ बेतात राहू दे नावेचा वेग रातीच्या पोटात चांदाची रेघ डचमळ डुचमळ नकोच फार नावेत नवखी गर्भार नार चालु दे नाव जसा श्रावण मेघ नाजूक नारीला नकोच त्रास कळीच्या झोळीत लपला सुवास म्यानात राहू […]