Lai Bhari (2014) अजय गोगावले अतुल गोगावले

माऊली माऊली Lyrics

  • May 29, 2023
  • 0 Comments

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो … तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो … भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी […]