Pakhara Geet Nako Gau Marathi Lyrics | पांखरा गीत नको गाऊ
Pakhara Geet Nako Gau / पांखरा गीत नको गाऊ पाखरा, गीत नको गाऊ ! कातरवेळी आतुर जीवा, वेध नको लावू; पाखरा, गीत नको गाऊ ! शब्दांहुन तव सूर बोलके कानी येता काळिज चरके विरहाचे हे मुके हुंदके सांग कशी साहू ? पाखरा, गीत नको गाऊ ! रात्रंदिन जो जवळ असावा आज कुठे तो प्राणविसावा ? […]