Praju Lyrics || प्राजू लिरिक्स || Marathi Songs
Praju / प्राजू किलबिलते गाणे नवे भिरभिरते गुलाबी थवे हाय मी बावरू की सावरू माझे मला ना कळे सळसळत्या पानामध्ये वाऱ्याच्या कानामध्ये कुणी बोलले मी ऐकले वाटे मनाला हवे प्राजू प्राजू प्राजू ही प्राजू हा छंद आहे बरा मौजेच्या नाना तऱ्हा स्वप्नापरी आभास का सारखा वेली फुलविती फुले माडांना फुटले तुरे लपुनी जसे करतात खाणाखुणा […]