Premat Tujhya Mi Padale Marathi Lyrics | प्रेमात तुझ्या मी पडले
Premat Tujhya Mi Padale / प्रेमात तुझ्या मी पडले कळले नाही केव्हा घडले प्रेमात तुझ्या मी पडले भेट एकदा ती ओझरती क्षण संभाषण ओळख नुसती परि परतता पाऊल अडले ! कुठेच माझे मन लागेना तहान त्याची लव भागेना अबोध काही वेडच जडले ! उगा वाटते तुज भेटावे तुझे मनोगत तुलाच ठावे संभ्रमात मी अर्धी बुडले […]