आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लावणी

Raga Ragane Gelay Nighun Marathi Lyrics | रागारागाने गेलाय्‌ निघून

Raga Ragane Gelay Nighun / रागारागाने गेलाय्‌ निघून रागारागाने गेला निघून, काय करू तुम्हा मागं जगून तुमची अमुची संगत होती बाळपणापासून वळुनी न बघता तुम्हीच गेला दासीवर त्रासून तुम्हीच तोडली प्रीत अचानक इतक्यावर पोचून दोरीवाचून मी बावडी, येते गोत्यात हो हर घडी वारेवादळ पाऊसझडी, कशी राहू अशामधे तगून काय करू तुम्हा मागे जगून चुकी आमची […]