Rupach Chandana Marathi Lyrics || रूपाचं चांदणं
Rupach Chandana Marathi Lyrics / रूपाचं चांदणं हो…नमन करूनशी कार्लेदेवीला शिंदूर भरलाय गो तुझे माथ्याला हातानं सजलाय हिरवा यो चुडा मेहंदी रंगतेय गो तुझे हाथाला ह्या चांदण्याराती तू माझे संगती डोर हि पिरमाची तुटायची नाय दर्यान उठली तुफान भरती साथ हि जन्माची सुटायची नाय तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय आपले पिरमाच वादल दर्यान ग […]