Tu Ashi Sajani Marathi Lyrics || तू अशी साजनी
Tu Ashi Sajani / तू अशी साजनी तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी तू अशी साजनी…… गुन गुनत्या रात्रीला चंद्राची आहे साथ शोभुन […]