Marathi Songs Music दिग्पाल लांजेकर मराठी गाणी

Aale Marathe Song Lyrics || आले मराठे लिरिक्स मराठी

  • August 2, 2023
  • 0 Comments

Aale Marathe  || आले मराठे  आले मराठे हे अंबाबाईचा उदो ss आरे अंबाबाईचा उदो ss अंबाबाईचा उदो ss हे ss रक्तामंदी उसळं तापता लाव्हा शिवराय शब्दाची आन आम्हाला वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज भगवा हे आदि न अंत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही नीळकंठ विष पिऊन मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडी […]

Marathi Songs Music मराठी गाणी

Maval Jaga Zala Ra Song Lyrics || मावळ जाग झालं रं

  • August 2, 2023
  • 0 Comments

Maval Jaga Zala Ra  / मावळ जाग झालं रं मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी.. गुलामी अंधार फिटं… सूर्य शिवबा उगवं जी.. मावळच्या मातीला जाग ही आली तुमच्यापायी धरनी पावन जाली.. सह्याद्रीला आज येतीया जाग.. दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं.. हे सर्जा रं.. सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी कोरून काढी ह्यो मराठा मानी.. आधार […]