Surname Marathi Lyrics || सरनेम मराठी लिरिक्स
Surname / सरनेम मराठी फिरायला ऑडी मी देईन तुला मरीनला प्रपोज मारिन तुला एकुलता एक मी लाडचा लेक लाईफ टाइम सुखात ठेवीन तुला पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला हो माझा दिलाची तूच ग राणी तुझा विना अधुरी कहाणी होतो दिलाच्या माझा ग हाल अशी करू नको मनमानी आगरी […]