Chand Tu Nabhatala Lyrics || चांद तू नभातला लिरिक्स
Chand Tu Nabhatala / चांद तू नभातला चांद तू नभातला नि बावळा चकोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला […]