आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी सुधीर फडके

Thandichi Jhop Mala Marathi Lyrics | थंडीची झोप मला

Thandichi Jhop Mala / ​थंडीची झोप मला माघाची रात चांदणं त्यात कुशी बदलून काही भागेना थंडीची झोप मला लागेना डावा डोळा लवतो खुळा नशीब काही बाई जागेना सखा लढाईला गेला गेला तो अजून नाही आला घरी नार तरणी लागली झुरणीला तपास केला वाया गेला कुणीच काही मला सांगेना दिवसभर मी तळमळते रात्री समईसंगे जळते बायकांचं […]