Marathi Songs Music Timepass2 चिनार महेश मराठी गाणी

Tu Mila Marathi Song Lyrics || तू मिला लिरिक्स

  • June 3, 2023
  • 0 Comments

Tu Mila || तू मिला  गुमसूम सावली, अलगद धावली हिरवळली पुन्हा मखमल प्रेमाची रिमझिम भासले, रुणझुण वाजले नकळत झेडीली सरगम प्रेमाची अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफ़िला हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिर से गुल खिला तू मिला, तू मिला बहरून आले क्षण हे जो तू मिला मोहरून गेले मन हे जो तू मिला तू मिला, तू मिला, तू […]

Marathi Songs Music Timepass2 मराठी गाणी

Praju Lyrics || प्राजू लिरिक्स || Marathi Songs

  • June 3, 2023
  • 0 Comments

Praju / प्राजू  किलबिलते गाणे नवे भिरभिरते गुलाबी थवे हाय मी बावरू की सावरू माझे मला ना कळे सळसळत्या पानामध्ये वाऱ्याच्या कानामध्ये कुणी बोलले मी ऐकले वाटे मनाला हवे प्राजू प्राजू प्राजू ही प्राजू हा छंद आहे बरा मौजेच्या नाना तऱ्हा स्वप्नापरी आभास का सारखा वेली फुलविती फुले माडांना फुटले तुरे लपुनी जसे करतात खाणाखुणा […]

Marathi Songs Music Timepass2 मराठी गाणी

Waou Waou Lyrics || वॅऊ वॅऊ लिरिक्स || Timepass 2

  • June 3, 2023
  • 0 Comments

Waou Waou / वॅऊ वॅऊ  वॅऊ वॅऊ वॅऊ वॅऊ दिल आपला दरया रे सारे आव जाव पेपर में ऊपर है मेरा नाव गाव टायगर और टारज़न भी सारे च्याव म्याव खिल्लर नी डैशिंग है माझे हाव भाव एरिया मे राव दगडू च नाव घरीदारी नाक्यावरी धुन बजी जाय रे वॅऊ वॅऊ वॅऊ वॅऊ राज्यवानी हाय […]