Tu Ithe Javali Raha Lyrics || तू इथे जवळी रहा लिरिक्स
Tu Ithe Javali Raha || तू इथे जवळी रहा तु इथेजवळी रहा छळतो मला एकांत हा तु इथेजवळी रहा छळतो मला एकांत हा पापण्यांचा गोडवा तुझ्या ह्या जणु मधुर जलधारा सौंदर्याचा हा रसाळ मध मी पीउन घेई सारा हळवे हे मन कसे चोरुनी पाहे तुला! तु नसता डोळ्यात या एकाकी वाटे मला कळपा मध्ये बदकांसवे […]