ग. दि. माडगूळकर मराठी गाणी सुरेश वाडकर

Tujhya Vandito Mauli Paulas Marathi Lyrics || तुझ्या वंदितो माउली पाउलांस

Tujhya Vandito Mauli Paulas / तुझ्या वंदितो माउली पाउलांस दिला जन्म तू, विश्व हे दाविलेसकिती कष्ट माये सुखे साहिलेसजिण्यालागी आकार माझ्या दिलासतुझ्या वंदितो माउली पाउलांस गुरु आद्य तू माझिया जीवनाततुवा पेरिली धर्मबीजे मनातप्रपंचात सत्पंथ तू दाविलासतुझ्या वंदितो माउली पाउलांस तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंचकृपेने तुझ्या रंगला रंगमंचवठे भूमिका पाठ जैसा दिलासतुझ्या वंदितो माउली पाउलांस उमेचे, रमेचे, […]