Tula Na Kalale Mala Na Kalale Marathi Lyrics | तुला न कळले मला न कळले
Tula Na Kalale Mala Na Kalale / तुला न कळले मला न कळले तुला न कळले, मला न कळले कसे प्रीतिचे धागे जुळले ! ते डोळ्यांचे पहिले मीलन ते पहिले स्मित, ते संवेदन शब्दाहुन ते गोड मुकेपण कसे कळीचे फूल उमलले? थोडी लज्जा, थोडी भीती ओढ अनावर, आतुरता ती कशी जागली हृदयी प्रीती? कसे मनातुन […]