Utha Re Raghava Marathi Lyrics | ऊठ रे राघवा
Utha Re Raghava / ऊठ रे राघवा ऊठ रे राघवा, उघड लोचन अता सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथीरत्नकण सांडले या सुनिर्मल पथीदेव प्राचीवरी उधळती वैभवा पाखरांचे गळे जाहले मोकळेकिरण पाण्यावरी उतरले कोवळेउमलल्या पाकळ्या, जाग ये राजिवा जाग रे राजसा संपली ही निशागंध चोहीकडे उजळल्या दशदिशातेज-आनंद रे तूच माझ्या जीवा गीत: मंगेश पाडगांवकरसंगीत: विश्वनाथ मोरेस्वर: उषा […]