Aabhas Ha Lyrics in Marathi || आभास हा मराठी लिरिक्स
Aabhas Ha / आभास हा कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा कसा सावरू मी, आवरू गं मी स्वत: दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का […]