Varyavarti Gandh Pasarla Lyrics || वार्यावरती गंध पसरला
Varyavarti Gandh Pasarla / वार्यावरती गंध पसरला वार्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे जल्लोष आहे आता, उधाणलेला स्वर धुंद झाला, मनी छेडलेला शहारलेल्या, उधाणलेल्या, कसे सावरावे स्वप्नातले गांव माझ्या पुढे दिवसांचा पक्षी अलगद उडे फांदीच्या अंगावरती चिमणी ही चिवचिवणारी झाडात लपले सगे सोयरे हा गांव माझा जुन्या आठवाचा नादात हसऱ्या त्या […]