Vajale Ki Bara Lyrics Marathi || वाजले कि बारा लिरिक्स
Vajale Ki Bara / वाजले कि बारा चैत्र पुनवेची रात आज आलीया भरात थड थड काळजात माझ्या मायेना कधी कवा कुठ कस जीव झाल येड पीस त्याचा नाही भरवस तोल राहीना राखिली कि मर्जी तुमच्या जोडीन मी आले पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी पुन्हा […]