Kaakan Marathi Songs Music मराठी गाणी स्वप्नील बांदोडकर

Wedyancha Ghar Unnhat Lyrics || वेड्यांच् घर उन्हात

  • June 8, 2023
  • 0 Comments

Wedyancha Ghar Unnhat / वेड्यांच् घर उन्हात आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात पाऊसपाण्याची छत्रीला भीति काय तुझं माझं नातं दुधावर साय. आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात ऊन असो वारा असो उरली आता चिंता ना कशाची तुझी मिलाता सोबत बदलू सारी ही […]