आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Yaal Kadhi Ho Ghari Marathi Lyrics | याल कधी हो घरी

Yaal Kadhi Ho Ghari / याल कधी हो घरी याल कधी हो घरी घरधनी, याल कधी हो धनी ? उगाच आले मन अंधारून भीति दाटली उरीनको तेच मज दिसते डोळा नयनी येतो उष्ण उमाळा मुकेपणाने विरह दु:ख हे कुठवर साहू तरीअसाल कोठे कुठल्या ठायी कुठे चालली घोर लढाई ? रक्त गोठते म्हणती तेथे बर्फाच्या डोंगरीहे […]