प्रार्थना मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Tejomay Nadabramha He Marathi Lyrics | तेजोमय नादब्रह्म हे

Tejomay Nadabramha He / तेजोमय नादब्रह्म हे

तेजोमय नादब्रह्म हे

रुणझुणले काळजात, लखलखले लोचनांत
अंबरात, अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे

कुसुमांच्या हृदयातून स्‍नेहमयी अमृतघन
चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे

 

गीत: प्रवीण दवणे
संगीत: श्रीधर फडके
स्वर: आरती अंकलीकर-टिकेकर, सुरेश वाडकर
राग: यमन
गीत प्रकार: प्रार्थना

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा