Tu Ashi Sajani / तू अशी साजनी
तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी
तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी
डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी
तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी
तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी
डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी
तू अशी साजनी……
गुन गुनत्या रात्रीला चंद्राची आहे साथ
शोभुन दिसते त्यात चम चम नारी एक वात
गुन गुनत्या रात्रीला चंद्राची आहे साथ
शोभुन दिसते त्यात चम चम नारी एक वात
सुंदर दिसे ही अशी चंद्रमयि दुनिया
माझ्या या प्रेमाची एक वेगळी दकिमया
तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी
तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी
तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी
तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी
डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी…
पाहता तुला बनले आयुष्य स्वप्न वेढे
सुटता सुटेना कसे हे असे कोडे
पाहता क्षणी तिला मी वळलो तिच्या कडे
जिंदगी माझी मी दिली तुझ्या कडे
तेंव्हा सुटले हे कोडे, जरा अवघड होते थोडे
जिंदगी माझी मी ही दिली तुझ्या कडे…
तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी
तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी
तू अशी साजनी, रात्रीची तू चांदनी
तुला पाहतो मी दुरुन ना मिटता डोळ्यांची पापणी
डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी
डोळ्यांची पापणी नलमुखता डोळ्यांची पापणी…
गीत : तू अशी साजनी
गीतकार : अनुप पवार
गायक : केवल वाळंज
संगीत लेबल: वाजवा मराठी