Tu Mila || तू मिला
गुमसूम सावली, अलगद धावली
हिरवळली पुन्हा मखमल प्रेमाची
रिमझिम भासले, रुणझुण वाजले
नकळत झेडीली सरगम प्रेमाची
अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफ़िला
हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिर से गुल खिला
तू मिला, तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन हे जो तू मिला
तू मिला, तू मिला, तू मिला, तू मिला
तू मिला, तू मिला, तू मिला, तू मिला
मिले-जुले सारे नज़ारे, नये-नये सारे निराळे
तू मिला (तू मिला), तू मिला (तू मिला) जहाँ
मिठी-मिठी नज़रेची भाषा
वेड लावी मुझको ज़रा सा
तू मिला, तू मिला जहाँ
अल्लड-अवखळ वाटेवरती हरवू दे मला
प्रेमाच्या ह्या पंखावरुनी मिरवू दे मला
तू मिला, तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन हे जो तू मिला
तू मिला, तू मिला, तू मिला, तू मिला
तू मिला, तू मिला, तू मिला, तू मिला
गिने-चुने सपने हमारे, तेरे-मेरे झाले रे सारे
तू मिला (तू मिला), तू मिला (तू मिला) जहाँ
झिल-मिला माहोल सारा
मदहोश बेधुंद वारा, तू मिला जहाँ
बेहोशीच्या वाटेवरती लहरू दे मला
मलमल रेशीम धाग्यांनी हा विणला सिलसिला
तू मिला, तू मिला
मला वेड लागले (तू मिला, तू मिला)
मला वेड लागले (तू मिला, तू मिला)
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे
गीत : तू मिला
गीतकार : चिनार महेश, मंगेश कांगणे
गायक : Shalmali Kholgade & Nikhil D’Souza