आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Ui Sajan Aala Marathi Lyrics | उई साजण आला

Ui Sajan Aala / उई साजण आला

उई साजण आला
असा दूर का? जवळ ये जरा
भरे धुंद प्याला – उई साजण आला

उभी रूपराणी गुलाबी गुलाबी
नजर लाडकी ही शराबी शराबी
बेभान मी बेभान तू
अशी रात ही अशी साथ ही
असा कैफ आला – उई साजण आला

गालांत लाली डोळे नशीले
ओठांत माझ्या गाणे रसीले
मस्तीभरी जादूभरी
अशी रात ही अशी साथ ही
असा कैफ आला – उई साजण आला

साधून घे ही संधी सुखाची
पर्वा कशाला वेड्या जगाची
अरे बुलबुला प्रीतिफुला
अशी रात ही अशी साथ ही
असा कैफ आला – उई साजण आला

 

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: धाकटी बहीण
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते