Marathi Songs Music Ved अजय अतुल अजय गोगावले अतुल गोगावले गुरु ठाकूर मराठी गाणी

Ved Tujha Lyrics || वेड तुझा मराठी लिरिक्स

Ved Tujha Lyrics || वेड तुझा लिरिक्स

जीव उतावीळ अधीर तुझ्याविन
क्षणभर राही ना
आज तुझ्यातच विरघळू देना
मिठीत तू घेना

अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

नकळत देहातली थर-थर जागते
अन तंव श्वासातला परिमळ मागते
जडले हळवेसे मन होई लाजरे
नयनी फुललेले सुख होई साजरे

अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला.

गीत : वेड तुझा
गीतकार : अजय – अतुल आणि गुरु ठाकूर
गायक : अजय गोगावले
संगीत लेबल: Desh Music

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा