Marathi Songs Music भक्तीगीत मराठी गाणी

Vitthal Namachi Shala Bharli Marathi Lyrics || विठ्ठल नामाची शाळा भरली

Vitthal Namachi Shala Bharli / विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना ताण भूख हरली
शाळा शिकताना ताण भूख हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकतांना ताण भूख हरली
शाळा शिकतांना ताण भूख हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग

नाम गजरात होऊ दंग
नाम गजरात होऊ दंग
पोती पाण्यात कशी तरली
पोती पाण्यात कशी तरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना ताण भूख हरली
शाळा शिकताना ताण भूख हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी

कधी घडल पंढरीची वारी
कधी घडल पंढरीची वारी
एक आशा मनात उरली
एक आशा मनात उरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना ताण भूख हरली
शाळा शिकताना ताण भूख हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे
टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे

खेळ वारीचा बघती सारे
खेळ वारीचा बघती सारे,
भक्ती पुढे ही शक्ती हरली
भक्ती पुढे ही शक्ती हरली,

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना ताण भूख हरली
शाळा शिकताना ताण भूख हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली.

गीत : विठ्ठल नामाची शाळा भरली
गीत संग्रह: भक्तीगीत

 

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते