Waghachi Darkali / वाघाची डरकाली
ऐ चल चल हट, हवा आन दे
अपनी Mercedes आयेली ही भिडू
हे, हे हे, हां हां
काली पिवली सारी नेसून मी आली
डोल्यांचा लाइट झाला वर खाली
हे हे हे हे हे!
काली पिवली सारी नेसून मी आली
डोल्यांचा लाइट झाला वर खाली
तू बोलशील जिथे घेऊन जाईल तिथे
बस ना मिटर पडलाय खाली
ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली
(ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली)
हे, हे हे हे!
हे घंटी, वाजे घंटी
मला बघून पोरांची घंटी
खालचा Bunty वरची Aunty
मी साऱ्यांना जवल करते
नजर जाईल तिथ मी दिसते
अन कुठ बी चटकन घुसते
जिथे बाकीचे सेटिंग करती
तिथे थांबली मी वेटिंग वरती
माझी चमचम चाल
वर ###
सारी पब्लिक येडीच झाली
ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली
(ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली )
ह्याच्या ह्याच्या ह्याच्या..
वाघाची डरकाली
सेंटी होतो सेंटी
ह्याला प्रेमाची नव्हती गॅरंटी
आर तोडून काळजाला
मीच मारली झुकत एंट्री
जॅकी अनिल गोविंदा चंकी
बोलतील मला तुझा हीरो म्हण की
तुझ्यासाठी दिली यांना कल्टी
आली फिरून आताच उलटी
नाही कुनाचा धाक
चल गियर टाक
कर जिंदगी माझ्या हवाली
ह्याच्या, त्याच्या
ह्याच्या ह्याच्या ह्याच्या
ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली
ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली
(ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं
आली वाघाची डरकाली )
हे हे हे, आली आली आली आली!
गीत : वाघाची डरकाली
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : वैशाली सामंत
संगीत लेबल: ZeeMusicMarathi