Kaakan Marathi Songs Music मराठी गाणी स्वप्नील बांदोडकर

Wedyancha Ghar Unnhat Lyrics || वेड्यांच् घर उन्हात

Wedyancha Ghar Unnhat / वेड्यांच् घर उन्हात

आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
पाऊसपाण्याची छत्रीला भीति काय
तुझं माझं नातं दुधावर साय.
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
ऊन असो वारा असो उरली आता चिंता ना कशाची
तुझी मिलाता सोबत बदलू सारी ही कहाणी जगण्याची
वेगळी वाट ही अबोल जरी साथ
चार पावलात दिवस रात
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
नातं असं गोड जसं दुधात साखर थोड़ी मायेची
बंध कसा हां गहिरा आपल्यालाच ज्याची ही गोडी
बाकीच्या कुणाला कळणार नाही बात
जगा परे अशी आपुली साथ
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हा

गीत : वेड्यांच् घर उन्हात
गीतकार : ओंकार मंगेश दत्त
गायक : स्वप्नील बांदोडकर
संगीत लेबल: ZeeMusicMarathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा