Zhaylo Diwana | झयलो दिवाना
प्रीत लागी तोसे राधा
लागी जो छुटे ना
ऐसी लागी लगन पिया से
गाठ प्रीत की तुटे ना
बाय माझी बाय
अशी नटून सजली गो बाय
बाय माझी बाय
अशी नटून सजली गो बाय
तुझा मुखडा पाहून मी
झयलो दिवाना
तुज्यासाठी गो हाणलाय मी
दिलाचा नजराना
रूप तुझा हा देखणा भोलाभाला
लागलो तुज्या मी नादाला
पोरी साथ दे गो माझे संगतीला
घेऊन येईन मी तुला घराला
मी येता जाताना तुझ्या गो पाठी
आय लव यु तुला मी बोलीन ग
आपण सांगितल जाऊ दर्याकिनारी
लग्नाच वचन मी देईन ग
तुझा आशिक हाय पुराना
झयलो दिवाना
तुज्यासाठी गो हानलाय मी
दिलाचा नजराना
सारी धरती सजली
ओढ तुझी लागली
राजा तूच हाय मझे मनी
सांगितला लाटा सरी
तुझेसाठी जीव झुरतोय
मन पाखरू भिरभिरतय
साजणा मी तुझी साजणी
राजा तुझ्याच साठी मी झाले दिवानी
राजा तुझ्याच साठी मी झाले दिवानी
प्रीत लागी तोसे राधा
लागी जो छुटे ना
ऐसी लगी लग्न पिया से
गाठ प्रीत की तुटे ना
गीत : झयलो दिवाना
गीतकार : जितेश नावडेकर
गायक : राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकर