Marathi Songs Music अजय अतुल अजय गोगावले अतुल गोगावले

Ved Lavlay Lyrics || मला येड लावलंय लिरिक्स

Ved Lavlay Lyrics / मला येड लावलंय लिरिक्स

ये भाऊ तुला
काय झालं

काय झालं
मला सांग

ये झालं गेलं
लई झालं लई

झालं लई झालं
आता थांब

ये भाऊ तुला
काय झालं

काय झालं
मला सांग

ये झालं गेलं
लई झालं लई

झालं लई झालं
आता थांब

कुणीतरी तुला
छळलय

मन लई
चुरगळलय

आतमधे लई
जळलय

तुला कसं
नाय कळलंय

मन माझं लई
गडबडलय

धक्का बसलाय
धडधडलय

तडफडलंय
धडपडलय

क्वाटर्र मारून
बडबडलय

मला येड लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय राव लय

तिने येड
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय

मला येड लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय राव लय

तिने येड
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय

तिचं गोड गोड
बोलणं आर त्याच्या

पुढे साखर भी
गोड न्हाय

पण बोलताना
मुद्दा असा मांडते

कि त्याला काही
तोड न्हाय

कधी माझ्यावर
चिडली नाय

काही झालं तरी
रडली नाय

लाडी गोडी
प्रेमाची माझ्या

हृदयाला
भिडली नाय

आर नशिबाने
मिळतंय पण

तू का बाजूला
सरकवलंय

गुर्मीनं प्रेमाला
खड्डा

पाडून
अडकवलय

तुला येड लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय राव लय

तिने येड
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय

मला येड लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय राव लय

तिने येड
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय

सांगू कसं तुला
फ्युचर आता

माझं मला सांगा
यला वेळ नाय

चेंज कर तुझं
नेचर तुला

सांगतो मी प्रेम
म्हणजे खेळ नाय

प्रेमाने हात
तिचा

हातात घे
भाऊ

सोडून दे
राहू नको

माजात रें
भाऊ

आरं मी भी
लई तोऱ्याने

झालं गेलं
धुडकावलय

पण इझी
शब्दात

भावा तुला
समजावलंय

तुला येड लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय राव लय

तिने येड
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय

मला येड लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय राव लय

तिने येड
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय
लावलंय लावलंय

गीत : मला येड लावलंय
गीतकार : अजय – अतुल
गायक : विशाल ददलानी आणि अजय गोगावले
संगीत लेबल: Desh Music

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं