Marathi Songs Music मराठी गाणी

He Ek Reshmi Gharte Lyrics || हे एक रेशमी घरटे लिरिक्स

He Ek Reshmi Gharte / हे एक रेशमी घरटे 

हे एक रेशमी घरटे
जणू स्वप्नामधले वाटे
एक अनामिक आनंदाची
झुळूक इथे झुळझुळते

मायेच्या छायेखाली
प्रेमाची नाजूक वेली
प्रेमाची नाजूक वेली
मनमौजी झुलते डुलते
ना कधी नजर लागेल,
हे सदा फुलत राहील

नंदनवन चौघांपुरते
दिन मावळता घरट्यात,
अधिरा गहिरा एकांत
कुणी कुणामध्ये विरघळते

गीत : हे एक रेशमी घरटे
गायक : रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, प्राची मयेकर, केतकी बापट
चित्रपट :  कळत नकळत
संगीत लेबल: Everest Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा