Love status in Marathi
आयुष्य कितीही कठीण असू दे मला फरक पडणार नाही फक्त तू सोबत असायला हवी
मी नेहमीच तुझ्या सोबत राहील, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू होऊन, तर कधी तुझा श्वास बनून.✌️😎🔥
तू फक्त एकदा हो म्हण मी आपल्या प्रेमासाठी काही पण करायला तयार आहे
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव, ते कायम वेड लावतात मला, तसा मी आहेच वेडा, पण ते चारचौघातही वेड लावतात.
तुझ्याशिवाय मी कधी कुणावर प्रेम केलंच नाही कारण माझं मन तुझ्याशिवाय कधी कुठे रमलेच नाही
आपलं नात एवढं कमजोर नाही कोणीही येऊन तोडून जाईल
तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे खूप असतील गं, पण माझ्या सारखा ‘जीव’ लावणारा एक पण नाही मिळणार.
काट्यांसोबत गुलाब, याचसाठी विकत घेतात, कारण हसू आणि अश्रूं ,प्रेमात एकत्र येतात.
तू मला खूप आवडते बोलत जा माझ्यासोबत मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय
तुझ्या चेहर्यावरचा राग, तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे.
आज एक Promise करतो आपल्यावर कितीही संकट आली तरी तुझी साथ कधी नाही सोडणार
मी नेहमीच तुझ्या सोबत राहील, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू होऊन, तर कधी तुझा श्वास बनून.
काही मिळवलं तर काही गमावलं पण खर प्रेम काय असत हे तूच मला शिकवलं
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय आयुष्य अधुरं आहे, तूच माझ्या आयुष्याची सुरुवात आणि तूच शेवट आहे.
तुझ्याशिवाय मी कधी कुणावर प्रेम केलंच नाही कारण माझं मन तुझ्याशिवाय कधी कुठे रमलेच नाही
तुझे ते सुंदर डोळे, गोरे गोरे गाल, तुझा तो मधुर आवाज ऐकता क्षणी तुझ्यात हरवून गेलो मी.
तू मला कितीही Ignore केलं तरी मी प्रेम तुझ्यावरचं करणार
दिवसभर नाही बोललीस तरी तुझ्या 5 min च्या बोलण्यात खूप जादू आहे
तुझ्या चेहर्यावरचा राग, तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे.
आपलं नात एवढं कमजोर नाही कोणीही येऊन तोडून जाईल
काट्यांसोबत गुलाब, याचसाठी विकत घेतात, कारण हसू आणि अश्रूं ,प्रेमात एकत्र येतात.
तुझ्यासोबत बोलता बोलता कधी तुझ्यावर प्रेम होऊन गेल कळलंच नाही
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं Life समजून साथ दिली.
कदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करते, पण हे नक्की तू तीच आहेस जिच्यावर मी प्रेम करतो
रोज स्वप्नात जे जीवन जगतो, ते जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे आहे.
छान वाटत जेव्हा तू माझ्या आवाजावरून माझा Mood ओळखते
तुझ्या डोळ्यात पाणी आलं की, माझ्या डोळ्यात पण येत हेच असत का ते नात ज्याला आपण खर प्रेम म्हणतो
तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
तुझा सकाळी आलेल्या Good Morning च्या Call मुळे पूर्ण दिवस आनंदात जातो
काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.
आपल्यात भांडण झाल की, आपलं प्रेम अजून वाढत म्हणून मला तुझ्यासोबत भांडायला आवडत