Marathi Songs Music मराठी गाणी रजनीश पटेल शुभांगी केदार

Marathi Naar Marathi Lyrics || मराठी नार मराठी लिरिक्स

Marathi Naar Marathi Lyrics / मराठी नार

डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं
भरल मन माझं तुझ्यापाशीच येऊन राहिलं
तुझ्या नावाला मी हृदयात कोरलं
माझं काळीज तुझ्यासाठी बघ उरलं

कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय
कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय

तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय
तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय…

तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय
तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय

लक्ष्मीजिंच्या पावलांनी तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन
लक्ष्मीजिंच्या पावलांनी तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन

कुंकू तुमच्या नावाचं…
कुंकु तुमच्या नावाचं रोज रोज लावीन
डोळभरून चेहरा मी तुमचाच पाहीन

राहीन मी कुठं जाणार नाय
तुमच्यावीना राया मला रमणार नाय

कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय
कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय

तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय
तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय

तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय
तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय…

गीत : मराठी नार
गीतकार : अक्षय ठोंबरे
गायक : शुभांगी केदार
संगीत लेबल: Video Palace

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा