Marathi Songs Music मराठी गाणी

Tujhe Majhe Lyrics Marathi || तुझे माझे लिरिक्स

  • June 30, 2023
  • 0 Comments

Tujhe Majhe  || तुझे माझे  तुझे माझे नाते असे फुले नि सुगंध जसे सागर किनारा पर्वत अन अंबर दवबिंदू वर्षा ….. तू आहे म्हणून मी आहे तूच माझी अन मी तुझा आहे तुझ्याविना आता माझे हे जीवन अपूर्ण आहे जीवन हे फुले तुझे माझ्या जीवनी येण्याने सुखावतो मी सदा तुझ्या असण्याने तू माझा आत्मा तू […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Sadhi Bholi Rani Marathi Lyrics | साधी भोळी राणी

Sadhi Bholi Rani / साधी भोळी राणी साधी भोळी राणी, साधा भोळा राजा लाख मोलाचा ग संसार हा माझा जणू झोपडीचा राजवाडा होई हात जोडुनिया सुख उभं र्‍हाई दाही दिशा वारा करी गाजावाजा धरतीची शेज ढगांची वाकाळ रोज दारी यावी सोन्याची सकाळ जसा की चाफ्याचा वास ताजाताजा येगळं कशाला लेऊ आता लेणं किती तुला पाहू […]

Marathi Songs Music मराठी गाणी

Lagir Song Lyrics in Marathi || लागीर लिरिक्स मराठी

  • June 30, 2023
  • 0 Comments

Lagir Song / लागीर झालं जी कावऱ्या बावऱ्या मनात वादळ उठले साजिरे गोजीरे निनाद काहूर कसले कावऱ्या बावऱ्या मनात वादळ उठले साजिरे गोजीरे निनाद काहूर कसले आता तरी सांगना ठाव मनीचा तुझ्या कळू दे जरा मला डाव कोणी साधिला डोळ्यातले भाव राहिले मुके लागीर झालं जी लागीर, भारल इश्कान भारलं लागीर झालं जी लागीर, भारल […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी

Sadi Dili Shambhar Rupayanchi Marathi Lyrics | साडी दिली शंभर रुपयांची

Sadi Dili Shambhar Rupayanchi / साडी दिली शंभर रुपयांची झाली बहाल मर्जी सख्याची साडी दिली शंभर रुपयांचीसाडी डाळिंबी हीच मी लेईन अशी मलाच आयन्यात पाहीन अशी चालन, अशी उभी राहीन चारचौघांत नाही सांगायचीत्यांची माझी प्रीत चोरटी गूज झाकून ठेवीन पोटी हसू कोंडून धरीन ओठी दृष्ट लागल आयाबायांची संधी साधून ओढ्याकाठी त्यांची एकान्‍ती घेईन भेटी तेव्हा […]

Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी

Bhastes Jashi Lyrics Marathi || भासतेस जशी लिरिक्स मराठी

  • June 30, 2023
  • 0 Comments

Bhastes Jashi / भासतेस जशी  उन्हा मधली सर ओली परदेशात माय बोली भासते जशी तू भासतेस तशी काठावरची अधीर लाट गावाकडची पायवाट भासते जशी तू भासतेस तशी हो भास् हा तुझा होतो रोज मजला का ही आस का तुझी लागे रोज़ या जीवा ध्यास लागला तुझा आहे होण्याचा सहवास हा तुझा वाटे का हवा हवा […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

Sa Sagar Usale Kaisa Marathi Lyrics | सा- सागर उसळे कैसा

Sa Sagar Usale Kaisa / सा- सागर उसळे कैसा शुभारंभ करू सारे आपण मिळुनी घेऊ संगीत शिक्षणसुरू कशाने होते शिक्षण ? ग म भ नसंगीताचा आरंभ कसा ? संगीताचा आरंभ असा सा रे ग म प ध नि सा सा.. सा.. सा.. सागर करितो आवाज कैसा? सागरास त्या येता भरती, बुडुनी जाती पार किनारे. चढत्या […]

Marathi Songs Music मराठी गाणी

Sakhe Ga Sajani Lyrics || सखे गं साजणी लिरिक्स

  • June 30, 2023
  • 0 Comments

Sakhe Ga Sajani / सखे गं साजणी  सांज निघोनिया गेली चांदण्यांची रात्र आली सखे गं साजणी तू ये ना ग सजूनीतू ये ग अंगणी पायी तुझ्या गं पैंजण घायाळ होते माझे मन गाली तुझ्या गं गुलाब मनी प्रेमाचा सैलाब सखे गं साजणी तू ये ना ग सजूनी तू ये ग अंगणी तुझ्या कानातली कुडी त्यात […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत

Sahavas Sagaracha Marathi Lyrics | सहवास सागराचा

Sahavas Sagaracha / सहवास सागराचा सहवास सागराचा, सहवास डोंगरांचा झाडींत झाकलेला दिसतो थवा घरांचा ऐशा कुणा घराशी माझे जडले नाते नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते? या डोंगराळ देशीं, भूभाग चार हातीं शिंपून घाम तेथे करतात लोक शेती तव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथें नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते? जेथे […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर भक्तीगीत मराठी गाणी

Shankara Karunakara Marathi Lyrics | शंकरा करुणाकरा

Shankara Karunakara / शंकरा करुणाकरा शंकरा करुणाकरा, पाठी उभा राहुनी ये हाक माझी ऐकुनी धावुनी ये, धावुनी ये फुलवुनी अंगार डोळा तूच मदना जाळिले आपुल्या भक्तास भोळ्या तूच ना सांभाळिले आज वणवा पेटला, मेघ तू होउनी ये आज लाखो वीर जाती देशसेवा कारणा तू तुझे सामर्थ्य देई हीच माझी प्रार्थना साधुसंतांची दयाळा, साक्ष ती घेउनी […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

Shepativalya Pranyanchi Marathi Lyrics | शेपटीवाल्या प्राण्यांची

Shepativalya Pranyanchi / शेपटीवाल्या प्राण्यांची शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, “मित्रांनो, देवाघरची लूट.. देवाघरची लूट ! तुम्हा अम्हा सर्वांना एक एक शेपूट या शेपटाचे कराल काय?” गाय म्हणाली, “अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा.” घोडा म्हणाला, “ध्यानात धरीन, ध्यानात धरीन मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच […]