आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Sharad Sundar Chanderi Marathi Lyrics | ​शारद सुंदर चंदेरी राती

Sharad Sundar Chanderi / ​शारद सुंदर चंदेरी राती शारद सुंदर चंदेरी राती,………2 स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला साजणा ऐक नारे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडीले पाठी…….2 शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला मोहन मधूर राती, भराला येऊ दे […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Shapath Ya Botanchi Marathi Lyrics | शपथ या बोटांची

Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची शपथ या बोटांची शपथ या ओठांचीतुझी मी जोडीदार शपथ या बोटांची शपथ वनाची रे शपथ मनाची रेशपथ वनाची शपथ मनाची आकाशाची दिशांगनाचीशपथ धरतीची रेशपथ नवतीची रेतुझी मी जोडीदार शपथ या बोटांचीआ हा आ हा आ हा शपथ खगांची रे शपथ नगांची रेशपथ खगांची शपथ नगांचीप्रीत भारल्या उभ्या जगाचीशपथ […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Shapath Tula Prema Marathi Lyrics | शपथ तुला प्रेमा

Shapath Tula Prema / शपथ तुला प्रेमा शपथ तुला प्रेमा, नको त्या मंदिरात जाऊ यौवनमंदिर नाम तयाचे मायावी हे कसब मयाचे लोभस कपटी शोभा इथली चुकुन नको पाहू दिसते तैसे येथे नाही आसन दिसते तेथे खाई अपघाती या सोपानावर पाय नको ठेवू या, या म्हणती जरि युवराजे हसूच करतिल तुझे न्‌ माझे बाळपणाच्या झोपडीत ये […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Vikat Ghetala Shyam Marathi Lyrics | विकत घेतला श्याम

Vikat Ghetala Shyam / विकत घेतला श्याम नाही खर्चिली कवडीदमडी, नाही वेचला दाम विकत घेतला श्याम, बाइ मी विकत घेतला श्याम ! कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम ! बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संताघरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम ! जितुके मालक तितुकी नावे हृदये तितुकी […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Vara Sute Sukhacha Marathi Lyrics | वारा सुटे सुखाचा

Vara Sute Sukhacha / वारा सुटे सुखाचा वारा सुटे सुखाचा, आनंद मेघ आले मी अमृतात न्हाले अनिकेत त्यास लाभे सिंहासनी निवारा नौकेस हात द्याया आला पुढे किनारा कोमेजल्या लतेचा होऊन कुंज डोले माझी मलाच कैसी झाले अनोळखी मी तिन्ही जगात आता माझ्यापरी सुखी मी हे भाग्य सोसवेना होतात नेत्र ओले माझे मला कळेना आले घडून […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Valati Vaat Chadhata Ghat Marathi Lyrics | वळती वाट चढता घाट

Valati Vaat Chadhata Ghat / वळती वाट चढता घाट वळते वाट चढता घाट तोल सावरा अंगाचा वसंत आला वनात बाई उत्सव चाले रंगाचा ! बाई जपून जा गडे जपून जा जपून जा बाई जपून जा ! हा चैत्र प्रीतीचा महिना तरूतरूंत गाती मैना खगाखगांचा सूर लागतो आज वेगळ्या ढंगाचा ! वनलतांत घुमती वाळे त्या तिथेच […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Lajale Mi Lajale Marathi Lyrics | लाजले मी लाजले

Lajale Mi Lajale / लाजले मी लाजले आज माझ्या साजणाने गुपित माझे जाणले लाजले मी लाजले राग धरुनी अंतरी मी रुसुन बसले बावरी मी मूक होते ओठ तरीही दोन डोळे बोलले बिलगली वृक्षास वेली बहरली गाली अबोली मीलनाचे चित्र त्याचे स्वप्‍नरंगी रेखीले   गीत: जगदीश खेबूडकर संगीत: दत्ता डावजेकर स्वर: आशा भोसले चित्रपट: शेवटचा मालुसरा […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Lagali Aaj Satar Swarat Marathi Lyrics | लागली आज सतार स्वरांत

Lagali Aaj Satar Swarat / लागली आज सतार स्वरांत लागली आज सतार स्वरांत ! आज स्पर्शिता अलगद पडदा उठे हवा तो दिड्‌दा दिड्‌दा फुलुनी येती भाव कधी जे रुतले खोल उरांत ! माझी असुनी माझी नव्हती ती माझी हो, सूरसंगती वाहत वाहत जीव मिसळला सौख्याच्याच पुरात ! साज लागला, साथ लाभली नवगीतांच्या आता मैफली बेसुर, […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Rangat Misalale Rang Nave Marathi Lyrics | रंगांत मिसळले रंग नवे

Rangat Misalale Rang Nave / रंगांत मिसळले रंग नवे रंगात मिसळले रंग नवे साधले चित्र जे मला हवे ! चंद्रलोकीच्या शीतल धामी तू आणिक मी, तू आणिक मी भवती ग्रहांचे फिरती थवे ! त्यांची वीणा, माझे पैंजण गीत तयांचे, माझे नर्तन युगायुगांचे जुळती दुवे !   गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: वसंत पवार स्वर: आशा […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Rangavi Re Chitrakara Marathi Lyrics | रंगवी रे चित्रकारा

Rangavi Re Chitrakara / रंगवी रे चित्रकारा गुंजते सर्वांग माझे गोड उठती झंकृती रंगवी रे चित्रकारा हीच माझी आकृती काजळावाचून डोळे आज दिसती देखणे गोरट्या या अंगरंगा न्हाऊ घाली चांदणे अर्पणाच्या ओंजळीला आज लाभे स्विकृती हीच माझी आकृती ! दाटला रे हर्ष ओठी हळूच वळते हनुवटी रोमरोमी या शरीरी लाजरीची रोपटी उमज माझी मज पडेना, […]