Marathi Songs Music आदर्श शिंदे मराठी गाणी

Yelkot Devacha Marathi Lyrics || येळकोट देवाचा

  • June 2, 2023
  • 0 Comments

Yelkot Devacha Marathi Lyrics || येळकोट देवाचा अरे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं, त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं, येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं हे भरतार मिळाला मराठी मातीला हे.. अब अब अब अब अब अब अब […]

उषा मंगेशकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम लावणी

Chal Chal Jau Shinumala Marathi Lyrics | चल चल जाऊ शिणुमाला

Chal Chal Jau Shinumala / चल चल जाऊ शिणुमाला मी न्हाई यायची शिणुमाला अवं मी न्हाई यायची शिणुमाला चल चल जाऊ शिणुमाला आता चल ग जाऊ शिणुमाला नगं शिणुमा, नाटक, गानं घरात हाय हो माझं सोनं बबडं लाडकं गोजिरवानं उजळंल अपल्या जन्माला अवं मी न्हाई यायची शिणुमाला चल चल जाऊ बाजाराला चिरडी चिंगीला, रिडीब तुला […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Gheun Roop Majhe Marathi Lyrics | घेऊन रूप माझे

Gheun Roop Majhe / घेऊन रूप माझे घेऊन रूप माझे ही रात्र गाऊ दे नाथा, असेच आता मज धुंद राहू दे वर्षाव का फुलांचा झाला नव्या प्रभाती गंधात चिंब न्हाली माझी सुवर्णकांती डोळ्यांपुढे मला ते सुख स्वप्‍न पाहू दे मी आज यौवनाचे हे लाजवस्त्र ल्याले दंव झेलता कळीचे अपसूक फूल झाले देवा तुझ्याप्रती हे सर्वस्व […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Gorya Gorya Tachat Kata Marathi Lyrics | गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा

Gorya Gorya Tachat Kata / गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला (सुया आणा ग, बिब्बं आणा ग, वाटून लावा झाडपाला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला) सरसरून कळ ही आली डोळं मिटलं नि बसले खाली दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला (अंगारा लावा, कोंबडं […]

उषा मंगेशकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

God Gojiri Laj Lajari Marathi Lyrics | गोड गोजिरी लाजलाजरी

God Gojiri Laj Lajari / गोड गोजिरी लाजलाजरी गोड गोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे नथणी-बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरी भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी लग्‍नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी

Guj Othani Othana Marathi Lyrics | गुज ओठांनी ओठांना

Guj Othani Othana / गुज ओठांनी ओठांना गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगात साकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुसायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून बीज नवीन गाण्याचं पेरायचं   गीत: […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Khinna Ya Vata Marathi Lyrics | खिन्‍न या वाटा

Khinna Ya Vata / खिन्‍न या वाटा खिन्‍न या वाटा दूर पळणार्‍या या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या लाडक्या शपथा, लाजरी वचने पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या रात वैरिण ही सात जन्मांची आणि या उल्का तोल ढळणार्‍या चांदण्याकाठी धुंद त्या भेटी या व्यथा उरल्या आज जळणार्‍या   गीत: मंगेश पाडगांवकर संगीत: श्रीनिवास खळे स्वर:  उषा मंगेशकर गीत […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Kon Hotis Tu Kaay Jhalis Marathi Lyrics | कोण होतीस तू काय झालीस

Kon Hotis Tu Kaay Jhalis / कोण होतीस तू काय झालीस नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली कोण होतीस तू, काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू सुंदर रूप तुझे निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी डोईवर पदर, पदरात चेहरा डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा होती […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Keliche Sukale Baag Marathi Lyrics | केळीचे सुकले बाग

Keliche Sukale Baag / केळीचे सुकले बाग केळीचे सुकले बाग असुनियां पाणी कोमेजलि कवळीं पानं असुनि निगराणी केळीचे सुकले बाग अशि कुठें लागली आग जळति जसे वारे कुठें तरी पेटला वणवा भडके बन सारे केळीचे सुकले बाग किति दूरचि लागे झळ आंतल्या जीवा गाभ्यांतिल जीवन रस सुकत ओलावा केळीचे सुकले बाग किति जरी घातलें पाणी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Kunya Gavacha Aala Marathi Lyrics | कुण्या गावाचं आलं पाखरू

Kunya Gavacha Aala Pakhru / कुण्या गावाचं आलं पाखरू कुण्या गावाचं आलं पाखरू बसलंय्‌ डौलात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालांत कसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय्‌ हं आपल्याच नादात, ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय्‌ गिरकी किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात कशी सुबक […]