Aagri Koli Songs Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी सोनाली सोनवणे

Baja Ishkacha Lyrics In Marathi | बाजा इष्काचा लिरिक्स

Baja Ishkacha  | बाजा इष्काचा 

माझी डार्लिंग तू
माझी सोनू तू

माझे मनानं गडबड
होतंय गो

दाराशी तुझा
नावाचा बघ

मांडव आज कसा
सजतोय गो

तुझाच साठी राणी
दिल माझा दिला

दिल तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

दिल तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

दिल तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

लिरिक्स मराठी

गोरी गोरी पोर तू
माझी सिंड्रेला

खळी हि गालावर
शोभतंय गो

आली नटून माझे
घराला

लाखात उठून
दिसते गो

ये गोरी गोरी पोर तू
माझी सिंड्रेला

खळी हि गालावर
शोभतंय गो

नटून आली
माझे घराला

लाखात उठून
दिसते गो

अशी तू माझी क्युटी
मेरी जानेजहा

दिल तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

दिल तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

दिल तुझाच तालावर
नाचतंय गो

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय गो

लिरिक्स मराठी

स्वप्नात राहतो
राज कुमार

वरात घेऊन
येशील ना

हाथ तुझा देऊन
माझे हातानं

सांगतीला मला
तू नेशील ना

हाथ जोडून मी
देवा पुढं

राजा तुझंच नाव
जपते र

मी तुझी लवर
तू माझा दिलबर

तुझीच वाट मी
बघतंय र

दिल तुझाच तालावर
नाचतंय र

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय र

दिल तुझाच तालावर
नाचतंय र

बाजा इष्काचा दिलांन
वाजतंय र

गीत : बाजा इष्काचा
गीतकार : शुभम धाडवे
गायक : केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Sai Creation Bidkin

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा