शुभेच्छा

Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवस शुभेच्छा

Birthday Wishes For Father In Marathi

हाच जन्म ✨ पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे 💕 वडील
पुन्हा मिळणे शक्य नाही.
🎂💝वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.🎂💝
मी स्वतः ला या जगातील सर्वात
भाग्यवान 😊 व्यक्ती समजतो कारण
माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि
प्रत्येक 🙏 संकटातून माझे
रक्षण करणारे वडील आहेत.
🎂💐हॅप्पी बर्थडे बाबा.🎂💐
आईच्या ममतेने प्रेम शिकवले पण
बाबांच्या शिस्तीने जगायला शिकवले,
आईने मिळवणे शिकवले पण
पप्पांनी मला अडचणीतही
हसायला 😀 शिकवलं.
🎂🍰माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰
🎂🙏माझ्या प्रिय वडिलांना त्यांच्या
वाढदिवसानिमित्त मनापासून
खूप खूप 🌹 अभिनंदन
आणि शुभेच्छा.🎂🙏
जेव्हा जेव्हा मी शिस्त हा शब्द ऐकतो
वडिलांचे नाव कानात 😍 गुंजते,
माझ्या वाढदिवशी
त्या व्यक्तीला विनम्र अभिवादन.
🎂🎈हॅपी बर्थडे पप्पा.🎂🎈
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
नेहमी खांद्यावर घेऊन चालणारी
पावले आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी 🔑 आहेस तू.
🎂🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.🎂🍧
उगवता सूर्य 💥 तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख ⭐ आणि समृद्धी देवो
🎂🍰वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा पप्पा.🎂🍰
तू मला नेहमी 🕺 हसवतोस,
तुझ्यामुळे सगळे हसतात,
तूच आहेस ज्याच्यामुळे सर्व
आनंद ❤️🌟 आमच्या जीवनात!
🎂🤩Happy birthday
My dad!🎂🤩
माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
अहोरात्र मेहनत 👌 करणाऱ्या
🎂🤩माझ्या बाबांना वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.🎂🙏
खूप प्रेम करतात माझ्यावर
कधीकधी करतात 🤣 धुलाई
🎂😉पप्पा तुम्हाला वाढदिवसाची
हार्दिक बधाई.🎂😉
तुमचा आणखी एक वाढदिवस म्हणजे
तुम्ही आमचे आयुष्य अधिक सुंदर
आणि ✨ सुखी कराल.
🎂❣️माझ्या बाबा तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❣️
माझ्या वडिलांनी मला दिलेली
सर्वात मोठी भेट 🎁 म्हणजे त्यांचा
माझ्यावर असलेला विश्वास.
🎂🍫बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫
जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला
तुमच्यासारखे वडील मिळाले असते
तर कोणीही 😉 दुःखी राहिले नसते.
🎂❣️ Happy birthday baba.🎂❣️
प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना
हसतो 😘 आणि
प्रत्येक दुःख तो सहन करतो,
बाबा माझे सगळ्या
अडचणी हसून 😀 टाळतो.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माय फादर.🎂🍰
तुम्ही माझे सर्वस्व आहात
तुमच्याशिवाय मी काही नाही
तुम्ही दररोज परिश्रम 🙏 करतात
पण आज विश्रांतीचा दिवस आहे.
🎂😊Happy birthday dad!🎂😊
थकले असले तुम्ही तरी
चेहऱ्यावर हसू 😀 ठेवा,
मी देवाला प्रार्थना 🙏 करतो
वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
🎂🥳Happy birthday papa!🎂🥳
बाबा शिवाय
मी करू शकत नाही
माझ्या आयुष्याची कल्पना
कारण माझे बाबा ❤️✨ आहेत
माझ्या आयुष्याची लाईफ लाईन,
🎂😘पप्पा जी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘
विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा 🥳 आनंद नाही जेवढा
लहानपणी बाबांच्या 💐 खांद्यावर
बसून 🔥 फिरण्यात होता. लव्ह यू बाबा.
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.🎂🍰
मुलीसाठी बापाची किंमत किती?
हे शब्दात वर्णन करता येणार नाही.
मी तुमच्या पाठीशी 🤩 आहे.
🎂🍫बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
मी राजकन्या 👸 आहे
माझ्याकडे
राजकुमार आहे म्हणून नाही तर
माझे वडील राजा 👑 आहेत म्हणून.
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पप्पा.🎂🙏
जगातील उत्कृष्ट वडील
लाभल्याबद्दल मी स्वतःला
भाग्यवान 🤩 समजते,
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा, बाबा! 🎂😘
वडील कितीही साधे असले तरी
प्रत्येक मुलीसाठी ते राजा 👑 असतात.
🎂❣️पप्पा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂❣️
आई वडिलांपेक्षा ✨ मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल
एवढा धनवान 💥 मी नाही.
🎂🎉Happy birthday papa.🎂🎊
मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा
श्रेष्ठ वडील या जगात असूच ❤️✨ शकत नाही.
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या
🎂🍬माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬
बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर बसून जग दाखवले,
बाबांनी मला लहानपणापासूनच
वाघ 🐯 बनवले.
🎂🙏बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏
तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही
माझी 🤩 स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे
कारण तुम्ही माझे वडील आहात.
🎂🍧बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍧
आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा
अधिक यशस्वी 💫 व्हावे अशी
इच्छा असणारे या जगात एक
वडील अशी व्यक्ती आहे.
🎂😘बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😘
आपले नाते खूप गोड आहे
हे मला जाणवते
तुमचा वाढदिवस आला आहे
माझी इच्छा आहे की मी
देखील तुमच्याबरोबर असो.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माय फादर!🎂💐
वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या बाबांचा वाढदिवस!
🎂🎈वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा बाबा.🎂🎈
आपली स्वप्ने सोडून
तुम्ही माझी स्वप्ने 💫 सजवलीस
मला खूप अभिमान आहे की मला
जगातील सर्वोत्तम बाबा 🔥 मिळले.
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पप्पा!🎂❣️
प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित
करणारे वडील मला मिळाले,
माझे खरोखर भाग्य ❤️ आहे.
तुम्हाला संपूर्ण वाढदिवस,
आनंददायक आणि
आनंदाच्या क्षणांनी
भरभरून शुभेच्छा!!🎂🙏
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ ⛳ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा!
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा!🎂🎉
🎂💐माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम मित्र
अर्थात माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आणि अभिनंदन.🎂💐
ते वडीलच आहेत जे पडण्याधीच आपला
हात पकडतात परंतु वर उठवायच्या
ऐवजी कपडे झाडून पुन्हा प्रयत्न
करण्यास सांगतात.
तुम्ही माझ्यासाठी नेहमीच
खास 🌟❤️ आहात आणि राहणार,
🎂🎉 वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा. 🎂🎊
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य 🌟 तळपत राहो
🎂💐Happy Birthday
Dear Papa.🎂💐
आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
🎂💝Happy birthday baba.🎂💝
ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी
असला तरी कोणत्याही संकटांशी
सामना करण्याची प्रेरणा मिळते
🎂🥳अशा माझ्या पप्पा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🤩
संकल्प असावेत नवे तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे.
🎂❣️ह्याच वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा बाबा.🎂❣️

You may also like

शुभेच्छा

Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी

Good Night Messages In Marathi चांगली झोप लागावी म्हणून, गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स. आणि, स्वप्न पाहतांना
शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi व्हावीस तू शतायुषी ❣️, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा…. तुझ्या ✨ यश