Birthday Wishes For Girlfriend In Marathi
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर... जी राज्य करते... तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 🎂🎈
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे, अर्थात श्वास हे तुझंच चालु असतं , पण तुझ्यामध्ये जीव तर माझाच बसतो .. 🎂💝माझ्या प्रिय प्रेयसी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💝
प्रेयसी तु आणि मी सात जन्म एकत्र ❤️ राहू दे. हीच प्रार्थना मी देवाला करतो. 🎂🌹प्रिय प्रेयसी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🌹
फुलांनी अमृताचा जाम पाठवला आहे ..🌹💐 सूर्याने गगनातुन सलाम पाठवला आहे ... 🫡 शुभेछया तुला वाढदिवसाच्या ,🎂 पूर्ण हृदयातून मी हे पैगाम पाठवलं आहे ...❤️ 🎂🌼हॅपी बर्थडे प्रेयसी .🎂🌼
दूर असलो म्हणून काय झालं ... आजचा दिवस तर मला आठवणीत आहे..❤️ तू इथे नसलीस म्हुणुन काय झालं ... तुझी साउली तर माझ्या सोबत आहे ...❤️ तुला वाटतं कि मी सगळं विसरून जातो ... पण बघ तुझा वाढदिवस तर माझ्या लक्षात आहे ... 🎂🌼वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेछया माझी जानू ... 🎂🌼 आयुष्यभर मला मला तुझीच साथ हवी आहे ... 🌹🌹🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला🌹🎂
साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल 🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जानू🌹🌹
तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही. कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये🎂💐
मिठी या शब्दात.. केवढी मिठास आहे.. नुसता उच्चारला तरी.. कृतीचा भास आहे.. 🎂🌼हॅपी बर्थडे प्रेयसी .🎂🌼