Marathi Songs Music मराठी गाणी सोनाली सोनवणे

Cute Distes Tu Marathi Lyrics || क्यूट दिसतेस तु

Cute Distes Tu / क्यूट दिसतेस तु

खुप क्यूट दिसतेस तु
खुप स्वीट दिसतेस तु

खुप क्यूट दिसतेस तु
खुप स्वीट दिसतेस तु
माझी शोना, पिल्लु, बाबुडी माझी
क्यूटी पाई तु
जशी राणी स्वर्गातली परी
आहेस ना अशी माझी
बार्बी डॉल तु
खुप क्यूट दिसतेस तु
खुप स्वीट दिसतेस तु

अच्छा…

धावपळ होतेय जीवाची ग राणी
फक्त तुझ्याच भेटी साठी ग राणी
स्माइल अशी की तुझी दुनिया दिवानी ग
स्वैग तुझा हा वाटे बिलकुल तुफानी ग
तु एकच नंबर दिसतेस ना

खरच
मग पुन्हा एकदा तसच प्रपोज कर ना

आई लव यू बेबी
यू आर माय हार्टबीट
विल यू मैरी मी
आंसर तर दे एट लीस्ट
कम्पलीट ग करेल पिल्लु
तुझी सारी विश लिस्ट
देवाशी मागतो मी
तुच ती लास्ट विश

तुझे डोळे

नजरेनी छेडतो नेहमी मला
डोळ्यांनी प्रेम तुझे कळते मला
हरवते नेहमी मी डोळ्यात तुझ्या
प्रेम तुझे माझे हे अतुट बांधनाचे
तु माझा प्रेमी आणि मी तुझी प्रेमिका…

तु स्वीट मी क्यूट
तु टेडी मी तुझी बारबी

होईल कम्प्लेट ही राजा
आपली लव्हस्टोरी रे
होणार तु माझा आणि
फक्त मी तुझी रे

सोबत राहीन तुझ्या कुशीत राहीन
नाही सोडून जाणार तुला
झाले जरी रे काही
मचमच तरी मैं खुद
मनाउगी तुजको पिया

तु ही रे बाबू जरा एडजस्ट करशील ना
नाही ना जास्त वेळ रुसुन तु बसशील ना

माझी शोना, पिल्लु, बाबुडी माझी
क्यूटी पाई तु
जशी राणी स्वर्गातली परी
आहेस ना अशी माझी
बार्बी डॉल तु
खुप क्यूट दिसतेस तु
खुप स्वीट दिसतेस तु….

गीत : क्यूट दिसतेस तु
गीतकार : निल देवगडे
गायक : सोनाली सोनवणे , निल देवगडे
संगीत लेबल: Mayra Production

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा