Marathi Songs Music प्रीत बांद्रे मराठी गाणी

Dev Malhari Marathi Lyrics || देव मल्हारी मराठी लिरिक्स

Dev Malhari  / देव मल्हारी 

देव मार्तंड देव मल्हारी
तूच कुलदैवत माझा खंडोबा
देव मार्तंड देव मल्हारी
तूच कुलदैवत माझा खंडोबा

सोन्याची तुझी जाईजुरी
देव मल्हारी तुलाच
सोन्याची तुझी जाईजुरी
देव मल्हारी तुलाच

तुझ्याविना आसरा ना सहारा
हरलं जगन दुःखाच्या धारा
आनंदी जीवन सुखाच्या वाट
तूच दाखव राय

शिव शंभूच अवतार
देवा तूच मल्हार
भैरवनाथाचं अवतार
देवा तूच मल्हार…

उधळितो देवा भंडार
करुनि तुझा हा जागर
वाजवितो देव संबळ
मांडुनी तुझा हा गोंधळ

शिव शंभूच अवतार
देवा तूच मल्हार
भैरवनाथाचं अवतार
देवा तूच मल्हार

धेवुन बाणाई पहिल्या पायरीला
घेऊन म्हाळसा देवी संगतीला
वध करुनि मणी मल्लाचा
जाऊन बैसला जेजुरी गडाला

माझा राया खंडेराया
माझा राजा खंडेराया
सोन्याची तुझी जाईजुरी
देव मल्हारी तुलाच

सोन्याची तुझी जाईजुरी
देव मल्हारी तुलाच
सोन्याची तुझी जाईजुरी
देव मल्हारी तुलाच…

गीत : देव मल्हारी
गीतकार : प्रीत बांद्रे , विघ्नेश टोळे, विनोद कोळी
गायक : प्रीत बांद्रे
संगीत लेबल: Preet Bandre

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा