Deva Tu Sang Na / देवा तू सांग ना
हे देवा तू सांग ना कुठ
गेला हरवुनी
लेकराची आन तुला
आवतर आता तरी
देवा तू सांग ना
कुठ गेला हरवुनी
लेकरची आन तुला
आवतर आत तरी
अंधारल्या दाही दिश्या
अन बेजारल मन
उर जळून निघालं
बघ करपल मन
आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रीत तुझ्या दावन्याल
माझा काय र गुन्हा
उरा मंधि जाळ पेटला
जन्माची राख झाली रं
ईस्कटलेली दिशा ही
धुरामंदी वाट गेली र
जिनी धुळीवाणी झालं
नेल्ह वार्याने उडून
अवकाळी वादळत
जीव लपेटून गेलं
आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
काय र गुन्हा
काळजावर घाव घातला
जिवारी गेला तडा र
निखार्याची वाट दिली तू
पायतान न्हायी पाई र
कुठं ठेऊ मी र माथा
दैव झाला माझा खुळा
असं कसं माय बाप
तू र बेफिकिरी झाला
आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
काय र गुन्हा
हे देवा तू सांगणं
कुठ गेला हरवुनी
लेकरची आन तुला
आवतर आत तरी
अंधाराल्य दाही दिश्या
आन बेजराल मन
उर जाळून निघालं
बघ करपल मन
आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
काय र गुन्हा
गीत : देवा तू सांग ना
गीतकार : कुणाल-करण
गायक : आदर्श शिंदे
संगीत लेबल: Zee Music Marathi