Marathi Songs Music आदर्श शिंदे मराठी गाणी

Dhingana Dhingana Lyrics Marathi || धिंगाणा धिंगाणा लिरिक्स

Dhingana Dhingana / धिंगाणा धिंगाणा 

स्वप्न आहेत सारीतुजी झोप हि येईना
स्वप्न आहेत सारीतुजी झोप हि येईना
मनातुन माझ्या तु ग काही केल्या जाईना
घरापुढे आलो दारापुढे आलो
घरापुढे आलो दारापुढे आलो
आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा

कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हि लागेना
आण कसल्याच ईश्यामधल काहीच समजेना
कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हि लागेना
कसल्याच ईश्यामधल काहीच समजेना
गोंधळल मन माझ हं हं हं
गोंधळल मन माझ रडता हे राहे ना
झाला ए झाला
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा

जेवताना राणी घास घशाखाली जाईना
ठसका लागला तरी गडी पाणी बी पेईना
जेवताना राणी घास घशाखाली जाईना
ठसका लागला तरी गडी पाणी बी पेईना
वेडावल मन माझ हं हं हं
वेडावल मन माझ आता कुणाचं ऐकेना
झाला अग झाला
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा

धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा
झाला ना धिंगाणा…

गीत : धिंगाणा धिंगाणा
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : आदर्श शिंदे
संगीत लेबल: Everest Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा