Happy New Year Wishes in Marathi 2024
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल. त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून, आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच.. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या.. आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी.. ह्या नवीन वर्ष करुया मेहनत आजुन थोडी.. मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी.. ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही.. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!🎉
गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2024 साल… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!🎉
प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं… पण या नव्या वर्षात तुम्हाला सर्व काही मिळो जे तुम्हाला मनापासून हवं आहे. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 💝🥳
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.🌄❤️
कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.🖖🏻💘
माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. ✨ !! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! ✨
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
या नव्या वर्षात एकच इच्छा आहे माझी, तू आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेव. नववर्षाभिनंदन
सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”… नव्या वर्षा साठी हार्दीक शुभेच्छा…!🎁🎉💝🥰
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!🎉
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!💝🥰
येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी!!🥰🥰
वर्ष नवे !! नव्या या वर्षी.. संस्कृती आपली जपूया .. थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवूया..💝🎉🥳🌺
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.🌺🌺
नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎉
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत, नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 💝🥳
दु:ख सारी विसरून जाऊ.. सुख देवाच्या चरणी वाहू.. स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🥳🥳
नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. 🎁🎁 !! नववर्षाभिनंदन !! 🎁🎁
तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर. सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर, तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!💝💝
जे गेलं ते वर्ष विसरून जा, नव्या वर्षाला आपलंस करा. देवाकडे करतो हीच प्रार्थना, या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या.💐💐
कुटुंब हे सर्वात मोठं गिफ्ट आहे, जे सगळ्यांना मिळालं आहे. हे नवं वर्ष तुमच्यासाठी कुटुंबासोबत अजून चांगल्या आठवणी देणारं जावं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!💌💌
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या नववर्षाच्या खास पर्वावर खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून चांगल्या सवयी अंगी लावुया.. हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!!🏃🏃
जे स्वतःला धोक्यात घालून काहीतरी मिळवतात, त्यांनाच यश मिळतं. मग नव्या वर्षातही यश मिळवण्याची धडपड सुरू ठेवा.🏋️🏋️
वर्ष संपणं म्हणजे शेवट नसून, त्यात आहे नव्या वर्षाची सुरूवात. Happy New Year!💫✨
नवीन वर्षी नवीन bucket list बनवून, ती ह्या संपूर्ण वर्षात पूर्ण करण्याची, जिद्द स्वतःच्या मनात बाळगा.😊🌄
गेलं ते अयशस्वी वर्ष.. पण हे नवीन वर्ष.. एक नवीन उत्साह.. नवीन ध्येय.. नवीन ताकद घेऊन आपल्या जीवनात यशस्वी होऊया.😊😊
भविष्य जाणून घ्यायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा शोध घेणे. # हॅपी न्यू ईयर #
एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपण फक्त करणंच नाहीतर.. त्याचं स्वप्नंही पाहिलं पाहिजे. नव्या वर्षात नव्या संधी मिळवा. आणि जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्या. ~~ हॅपी न्यू ईयर ~~